सिद्धखेडा विकास प्राधिकरण
हरिपाठ
रिमोट विमान प्रदर्शन

banner slider

नव्या युगाबरोबर नवनवीन संपर्काची साधनेे उपलब्ध झाली. हि वेबसाईट आपल्या सर्वांशी संपर्क वाढविण्याचे आणखीन एक साधन होय. आपल्या समोर मी केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती या वेबसाईट मधून आपल्याला मिळेल. आपण आपल्या संकल्पना आपल्या अपेक्षा सहजपणे मला कळवता येतील.गेल्या १५ वर्षात कागलची झालेली प्रगती आपल्या समोर आहेच. अजून खूप करणे बाकी आहे त्यासाठी मला आपली सदैव साथ हवी.

आपला ,
हसन मुश्रीफ


     
विकास कामे अपंग मेळावा आरोग्य मेळावा
प्रभागामध्ये विकासाच्या दृष्टीने आवशक असणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करून सामाजिक व सांस्कृतिक विकास साधलेला आहे.
जिल्ह्यातील शारीरिकदृष्ट्या अपंगा लोकांचा मेळावा करून त्यांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने मोफत तपासणी व औषध उपचार करण्यात आले.